Education for Social Excellence

To provide quality education particularly to the students from rural background for overall personality development.

Apply now

Your bright future is our mission

To promote teaching and learning through evaluation process. We promote research & consultancy for social excellence.

Apply now

Y.C. Educational Compus Provide More Facilities

Drive for outstanding performance of students.

Apply now
Welcome-Gate
Welcome-Gate

OUR INSPIRATION

Shri Motiramji Thakare
Welcome-Gate

PRESIDENT

Shri Subhashrao P. Thakare

NOTICE / NEWS

स्थानिक यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूल मंगरूळपीर येथे दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी पर पडलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व आर टी एस सी फाउंडेशन यांच्यावतीने वर्ग 2 री ते 9 वी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा 2024 निकाल जाहीर होऊन आपल्या विद्यालयातील सार्थक प्रमोद खोडचर हा विद्यार्थी वर्ग 7 वी मधून राज्यात प्रथम आला. त्यानिमित्त दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी मराठा सेवा संघ कार्यालय जालना येथे राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती प्रदान करून गुणगौरव करण्यात आला यामध्ये आपल्या विद्यालयाचा सार्थक प्रमोद घोडचर याला शिष्यवृत्ती धनादेश, शील्ड, प्रमाणपत्र देऊन गुण गौरव करण्यात आला. त्याचबरोबर शाळेला कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट विद्यालय पुरस्कार सुद्धा देण्यात आला. हा पुरस्कार शिल्ड व प्रमाणपत्र शाळेच्या मुख्याध्यापिका शारा राजन मॅडम व लिपिक सुनील ठाकरे यांनी स्वीकारला. तसेच परीक्षेचे व्यवस्थित व काटेकोर असे नियोजन नियोजन केल्याबद्दल सुनील ठाकरे यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुभाष रावजी ठाकरे साहेब व सचिव चंद्रकांत दादा ठाकरे तसेच संस्थेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी वर्गांनी विद्यालयाचे कौतुक करून मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
[Date: 21-Oct-2024 / 4:57 PM]

यशवंतराव चव्हाण इंग्लिश हाय स्कूल ची विद्यार्थिनी कुस्ती मध्ये विभागीय स्तरावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा घेण्यात आलेल्या वाशिम जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा वाशिम ह्या स्पर्धा वाशिम जिल्हा क्रीडा संकुल वाशिम या ठिकाणी दिनांक :07/10/2024 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या .या स्पर्धे मध्ये यशवंतराव चव्हाण इंग्लिश हाय स्कूल मंगरुळपिर ची विद्यार्थिनी कु .प्रेरणा मोहन खिराडे ही फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धे मध्ये 17 वर्षा आतील मुलींमध्ये 65 किलो वजनी गटामध्ये अंतिम फेरीत डाव प्रतिडाव करीत खेळाचे उत्तकुष्ठ प्रदर्शन देत विजय प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला व पुढे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धे करिता तिची निवड झालेली आहे .या यशा मागे शारीरिक शिक्षक समाधान ग.खांडेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे .व विभागीय कुस्ती स्पर्धे करिता कु प्रेरणा मोहन खिराडे हिला संस्थेचे सचिव चंद्रकांतदादा ठाकरे व शाळेच्या मुख्याध्यापिका शारा रांजण मॅडम आणि शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे कौतुक करून पुडील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
[Date: 11-Oct-2024 / 9:09 AM]

Notice: First Term Examination 2024 This is to inform all students that the First Term Examinations will commence from 21st October 2024. Students are advised to prepare accordingly and adhere to the exam schedule, which will be shared shortly. Best of luck to all students. - Yashwantrao Chavan English School
[Date: 05-Oct-2024 / 9:41 AM]

Today Y.C. English High School, selected an IDEAL STUDENT Award, (June to October) as Aradhya Chavan from class 7th for her great performance in studies , activities, obedience and punctuality in school , cleanliness etc. The class teacher and principal felicitate her with a shield in school assembly by the blessing and congrats of all teachers.
[Date: 04-Oct-2024 / 12:56 PM]

डॉ.संतोष पेठे (प्राचार्य) गुरु द्रोणाचार्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित
[Date: 26-Sep-2024 / 10:46 PM]

* *डॉ.संतोष पेठे (प्राचार्य) गुरु द्रोणाचार्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित*. श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ. कासोळा ता. मंगरूळपिर जी .वाशिम. द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण माध्य.उच्च माध्य. विद्यालय, काजळ आंबा ता.जि.वाशिम. कार्यरत असलेले महाराष्ट्र शासनचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त. डॉ.संतोष दामोदर पेठे (प्राचार्य)यांना नुकताच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल गुरु द्रोणाचार्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार .आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब (कोकण विभाग) ,मा.रेहाना शेख. (असिस्टंट कमिशनर पोलीस) राजभवन मुंबई ,सिने कलाकार मा.जयंत ओक साहेब .तसेच साहित्यिक, कवी मा.मा.नितीन चंदनशिव सर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. त्यांचे शैक्षणिक,सामाजिक,क्रीडा,कला,स्काऊट गाईड, नवोपक्रम, अशा विवीध क्षेत्रातील कामगीरी उल्लेखनिय असून त्यांचा कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई . द्वारा . मुंबई येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात डॉ.संतोष पेठे (प्राचार्य)यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुभाषरावजी ठाकरे साहेब (मा.राज्यमंत्री व सचिव मा. दादासाहेब ठाकरे. व सर्व प्राचार्य व सहकारी शिक्षक,आई-वडील,पत्नी, मुलगा, सर्व नातेवाईक व मित्र परीवार यांना दिले आहे.
[Date: 26-Sep-2024 / 10:42 PM]

B.Ed. Round III Option Form Start from 04/09/2024 to 06/09/2024
[Date: 05-Sep-2024 / 5:13 PM]

Result- First Unit Test on 31st August 2024 at 09:00 AM
[Date: 28-Aug-2024 / 1:04 PM]

about caste validity
[Date: 22-Aug-2024 / 2:44 PM]

Independence day is an occasion which reflects on how we come as a nation and reaffirmed our commitment to uphold the values of justice, liberty and equality. WISH U ALL 78TH INDEPENDENCE DAY on August 15.....
[Date: 15-Aug-2024 / 11:29 PM]

BPed Admission Round
[Date: 09-Aug-2024 / 1:14 PM]

विद्यार्थी/पालक, आपणास कळविण्यात येते की, RATIONALIST TALENT EXAMINATION (RTSE) 2024-25 परीक्षेसाठी ज्या विध्यार्थ्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपले नाव वर्ग शिक्षकाकडे द्यावे. शेवट दिनांक 20 ऑगस्ट 2024 फी 250/- Principal Y C English High School, Mpir
[Date: 06-Aug-2024 / 10:59 PM]

Today, our school conducted a Cambridge Publication workshop for teachers at sharp 10.15 am in,Y.C ENGLISH HIGH SCHOOL School joined in this workshops are 1. Y.C. PRE-PRIMARYENGLISH SCHOOL.M.PIR ,2. Y.C .PRIMARY ENGLISH SCHOOL., M.PIR 3. PRATHIBHA PRE AND PRIMARY ENGLISH. M.PIR 4. Y.C ENGLISH HIGH SCHOOL, M.PIR 5.YASHWANTH PRIMARY SCHOOL , KASOLA. Resource persons are: 1. Mr. Khushal ( Conducted workshop for 1st to 10th class) 2. Mrs. Ashwani Godse mam. ( conducted workshop for pre-primary section)
[Date: 03-Aug-2024 / 3:00 PM]

School Opening 26 Jun 2024
[Date: 03-Aug-2024 / 12:55 PM]

5Th Class Admission List Publish on Notice Board
[Date: 03-Aug-2024 / 12:54 PM]

B.ED. Semester I II III IV Syllabus
[Date: 02-Aug-2024 / 4:25 PM]

Lokshahir Annabhau Sathe Birth Anniversary Celebrated
[Date: 01-Aug-2024 / 8:19 PM]

Academic Calendar of SGBAU Session -2024-25
[Date: 01-Aug-2024 / 8:09 PM]

"Kargil Vijay Divas" celebrated at. YCSS Supkhela
[Date: 01-Aug-2024 / 7:53 PM]

"Vrush Dindi" organized in YCSS Supkhela
[Date: 01-Aug-2024 / 7:54 PM]

" 25 July 2024 Cultural Program" Celebrated at. Yashwantrao Chavan Sainik School Supkhela
[Date: 01-Aug-2024 / 7:54 PM]

"kargil Vijay Divas" Celebrated at.Yashwantrao Chavan Sainik School Supkhela
[Date: 01-Aug-2024 / 7:12 PM]

B.ED. Second Year Admissions start from 31/07/2024 to 08/08/2024.
[Date: 01-Aug-2024 / 5:37 PM]

Admission Process for 5th class opening 1st to 10 th May
[Date: 03-Aug-2024 / 12:54 PM]

B.Ed. Registration Link https://bedcap24.mahacet.org/Public/Home
[Date: 01-Aug-2024 / 12:11 PM]

B.ED. Registration date Extended till 28/07/2024
[Date: 01-Aug-2024 / 12:09 PM]

Conversion Certificate
[Date: 01-Aug-2024 / 12:08 PM]

Documents to be uploaded for Online CAP
[Date: 01-Aug-2024 / 12:07 PM]

User Manual for Registration
[Date: 01-Aug-2024 / 12:06 PM]

B.Ed. CAP Schedule
[Date: 01-Aug-2024 / 12:05 PM]

B.ED. Admission Brochure
[Date: 01-Aug-2024 / 12:04 PM]

First Unit Test Schedule
[Date: 28-Aug-2024 / 1:05 PM]

विद्यार्थी/पालक, आपणास कळविण्यात येते की, दिनांक 17 जुलै 2024 पासून जवाहरलाल नवोदय विद्यालय 2025-26 करिता वर्ग 6 वी साठी प्रवेश अर्ज ऑनलाइन भरणे सुरू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरावयाचा असेल त्यांनी प्रवेश अर्ज वर्गशिक्षक यांच्याकडून घेऊन जावे. कागदपत्रे : 1. पासपोर्ट फोटो 2. विद्यार्थी आधार कार्ड (झेरॉक्स) 3. पालक आधार कार्ड (झेरॉक्स) Principal Y C English High School, Mpir
[Date: 19-Jul-2024 / 8:02 AM]

सर्व पालक/विध्यार्थी आपणास सूचित करण्यात येते की, ऑलिम्पियाड परीक्षेच्या रजिस्ट्रेशन ची वेळ जवळ आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसायचे आहे त्यांनी आपली नावे, विषय व फी आपल्या वर्ग शिक्षकाकडे दि. 15/07/2024 पूर्वी जमा करावी. Exam+Workbook फी 250/- (per subject) विषय परीक्षेची तारीख सामान्य ज्ञान (G.K.) 19 सप्टे इंग्लिश. 26 सप्टे विज्ञान. 03 डीसे गणित 12डीसे सामा.शास्त्रे 10डिसे हिंदी 28नोव्हे
[Date: 14-Jul-2024 / 12:34 PM]

आदरणीय पालक, आपणास कळविण्यात येते की, दिनांक 02 मे 2024 पासून सत्र 2024-25 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून आपण आपल्या पाल्याचा प्रवेश 30 मे 2024 पर्यंत करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या परंतु काही पालकांचे विनंतीवरून प्रवेशाची अंतिम तारीख 18 जून करण्यात आलेली आहे (नंतर लेट फी आकरण्यात येईल) त्यामुळे आपण आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून घ्यावा.... शाळेची शिकवणी वर्ग (school open) दि. 18 जून पासून सुरु होत आहेत. वेळ स. 00:08 ते 11:40 (फक्त जून महिना) याची आपण नोंद घ्यावी. प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे 1. मागील वर्षाची मार्कलिस्ट 2. विद्यार्थी आधार कार्ड अपडेट केलेले असावे 3. विद्यार्थी जन्म दाखला 4. विद्यार्थी किंवा पालक जात प्रमाणपत्र 5. राशन कार्ड 6. रक्तगट 7. दोन पासपोर्ट फोटो हे वरील कागदपत्र (सर्व झेरॉक्स) प्रवेशासाठी आवश्यक आहेत. प्रवेशाची वेळ : स. 09:00 ते 12:00 Principal Y C Eng High school, Mpir Washim Road, Mangrulpir
[Date: 14-Jul-2024 / 12:33 PM]

आदरणीय पालक, आपणास कळविण्यात येते की, शालेय गणवेश व पुस्तके शाळेच्या प्रतिभा सह. ग्राहक भांडार येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. वेळ स. 10:30 ते 05:00 (सोमवार ते शुक्रवार.) आणि स. 10:30 ते 03:00 (शनिवार) याची आपण नोंद घ्यावी.
[Date: 14-Jul-2024 / 12:31 PM]

C_Thakare

SECRETARY

Shri Chandrakant Thakare

0

TEACHERS

0

COURSES

0

STUDENTS

0

SATISFIED PARENT

Y.C. Educational Compus

This educational society has established 13 branches right from pre-primary to postgraduate levels covering the education in social science, science, physical education , training colleges, junior colleges, Military School, English medium convents and schools and Marathi medium schools etc.

The Society is like a joint family of about 3000 students and about 500 highly educated and skilled staff. All these institutions are provided with highly qualified and well trained staff, well equipped laboratories, spacious libraries, playgrounds. The performance of the students in examinations is always excellent. It is profound desire and ardent Endeavour of our founder to evolve the educational process involving modern technology and knowledge with reservation of our cultural heritage.

about image

Our Success / Events