research thumb

Yashvantrao Chavan English High School , Mangrulpir

मेरा युवा भारत तालुकास्तरीय खेळ प्रतियोगिता मध्ये वाय सी इंग्लिश हायस्कूल ची भरारी ..... स्थानिक मंगरूळपीर दिनांक 10 मार्च रोजी झालेल्या वाय सी संकुलाच्या प्रांगणात झालेल्या मेरा युवा भारत केंद्र वाशिम महाराष्ट्र तालुकास्तरीय खेळ प्रतियोगिता 2025 26 अंतर्गत वाय सी इंग्लिश हायस्कूलचे 15 ते 19 वयोगटातील मुले व मुली या दोन्ही संघांनी तालुकास्तरावर चांगले प्रदर्शन करून कबड्डी मुले संघांनी पहिला व तिसरे बक्षीस प्राप्त केले त्याचबरोबर खो खो मुली या संघाने दुसरे बक्षीस प्राप्त करून संस्थेत मानाचा तुरा रोवला यासाठी संस्थेचे सचिव चंद्रकांत ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारा राजन यांनी विजेत्या स्पर्धकाना व क्रीडा शिक्षक तुषार राठोड यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार व कौतुक केले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा कौतुक केले विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक तुषार राठोड व शाळेला दिले असे शाळा प्रसिद्धी विभाग प्रमुख संतोष चव्हाण यांनी कळविले

research thumb

Yashvantrao Chavan English High School , Mangrulpir

यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूल येथे महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार पहीले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात येऊन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

research thumb

Yashvantrao Chavan Sainik School , Supkhela

Yashwantrao Chavan birth anniversary celebrated in YCSS