सार्थक प्रमोद खोडचर हा विद्यार्थी वर्ग 7 वी मधून RTSE परीक्षेत प्रथम आला. त्यानिमित्त शिष्यवृत्ती धनादेश, शील्ड, प्रमाणपत्र देऊन गुण गौरव करण्यात आला.
कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट विद्यालय पुरस्कार
यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूल चा विध्यार्थी सार्थक घोडचर हा आर.टी.एस.ई.परीक्षा २०२४ (RTSE-2024) परीक्षेत राज्यात प्रथम आला त्याचा आज दि. २०/१०/२०२४ रोजी मराठा सेवा संघ मा भाऊसाहेब देशमुख सभागृह, जालना येथे मुख्यद्यापक सारा मॅडम व श्री सुनील ठाकरे पालक प्रमोद घोडचर सर यांचा यांच्या समवेत शिल्ड, प्रमाणपत्र, गोल्ड मेडल आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला