Permanently Affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati, Maharashtra
Principal

Principal

Mr. Manik S. Bhoyar
[B. Sc. (Math) B.Ed D.S.M.]

NOTICE / NEWS

डॉ.संतोष पेठे (प्राचार्य) गुरु द्रोणाचार्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित
[Date: 26-Sep-2024 / 10:46 PM]

* *डॉ.संतोष पेठे (प्राचार्य) गुरु द्रोणाचार्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित*. श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ. कासोळा ता. मंगरूळपिर जी .वाशिम. द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण माध्य.उच्च माध्य. विद्यालय, काजळ आंबा ता.जि.वाशिम. कार्यरत असलेले महाराष्ट्र शासनचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त. डॉ.संतोष दामोदर पेठे (प्राचार्य)यांना नुकताच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल गुरु द्रोणाचार्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार .आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब (कोकण विभाग) ,मा.रेहाना शेख. (असिस्टंट कमिशनर पोलीस) राजभवन मुंबई ,सिने कलाकार मा.जयंत ओक साहेब .तसेच साहित्यिक, कवी मा.मा.नितीन चंदनशिव सर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. त्यांचे शैक्षणिक,सामाजिक,क्रीडा,कला,स्काऊट गाईड, नवोपक्रम, अशा विवीध क्षेत्रातील कामगीरी उल्लेखनिय असून त्यांचा कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई . द्वारा . मुंबई येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात डॉ.संतोष पेठे (प्राचार्य)यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुभाषरावजी ठाकरे साहेब (मा.राज्यमंत्री व सचिव मा. दादासाहेब ठाकरे. व सर्व प्राचार्य व सहकारी शिक्षक,आई-वडील,पत्नी, मुलगा, सर्व नातेवाईक व मित्र परीवार यांना दिले आहे.
[Date: 26-Sep-2024 / 10:42 PM]

about caste validity
[Date: 22-Aug-2024 / 2:44 PM]


Our Success / Events