यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या गौरी मुसळे व श्रावणी गंगावणे अनुक्रमे 600 व 400 मीटर मध्ये तालुक्यावर बाजी मारत जिल्हास्तरावर
* *डॉ.संतोष पेठे (प्राचार्य) गुरु द्रोणाचार्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित*. श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ. कासोळा ता. मंगरूळपिर जी .वाशिम. द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण माध्य.उच्च माध्य. विद्यालय, काजळ आंबा ता.जि.वाशिम. कार्यरत असलेले महाराष्ट्र शासनचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त. डॉ.संतोष दामोदर पेठे (प्राचार्य)यांना नुकताच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल गुरु द्रोणाचार्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार .आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब (कोकण विभाग) ,मा.रेहाना शेख. (असिस्टंट कमिशनर पोलीस) राजभवन मुंबई ,सिने कलाकार मा.जयंत ओक साहेब .तसेच साहित्यिक, कवी मा.मा.नितीन चंदनशिव सर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. त्यांचे शैक्षणिक,सामाजिक,क्रीडा,कला,स्काऊट गाईड, नवोपक्रम, अशा विवीध क्षेत्रातील कामगीरी उल्लेखनिय असून त्यांचा कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई . द्वारा . मुंबई येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात डॉ.संतोष पेठे (प्राचार्य)यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुभाषरावजी ठाकरे साहेब (मा.राज्यमंत्री व सचिव मा. दादासाहेब ठाकरे. व सर्व प्राचार्य व सहकारी शिक्षक,आई-वडील,पत्नी, मुलगा, सर्व नातेवाईक व मित्र परीवार यांना दिले आहे.

मातोश्री स्व. कोकीळाबाई ठाकरे यांची पुण्यतिथी यशवंतराव चव्हाण विद्यालय काजळांबा ता. जि. वाशिम येथे साजरी करण्यात आली.
मातोश्री स्व. कोकीळाबाई ठाकरे यांची पुण्यतिथी यशवंतराव चव्हाण विद्यालय काजळांबा ता. जि. वाशिम येथे साजरी करण्यात आली. त्या निमित्त शाळेत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले
मातोश्री स्व. कोकीळाबाई ठाकरे यांची पुण्यतिथी यशवंतराव चव्हाण विद्यालय काजळांबा ता. जि. वाशिम येथे साजरी करण्यात आली.
शिक्षण सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री.पाटील सर.
लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत आज आमच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय काजळंबा ता. जि. वाशिम येथे, ज्यांचा पाठ वर्ग 6 वा विषय मराठी या वर्गाच्या अभ्यासक्रमात आहे . असे नामवंत लेखक, साहित्यिक मा. बाबारावजी मुसळे सर यांची सदिच्छा भेट झाली. त्यानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांशी, व शिक्षकांशी संवाद साधला . विद्यालयाचे प्राचार्य डॉ .संतोष पेठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

शालेय निवडणुकीमध्ये मतदान संपल्यानंतर बूथवरून मतपेटी सुरक्कषितपणे निवडणूक कार्यालयाकडे सुपूर्त करताना विध्यार्थी सुरक्षा रक्षक कर्तव्य बाजावताना य च विध्यालय काजळबा चे विध्यार्थी
शालेय निवडणूकीची मतदान पेटी फोडताना य च विध्यालय काजळबा चे शिक्षक कर्मचारी वर्ग
शालेय निवडणूकीचा निकाल जाहीर करताना य च विध्यालय काजळबा चे शिक्षक कर्मचारी वर्ग
शालेय निवडणुकीमध्ये मतदान बूथ वर कर्तव्य बाजावताना य च विध्यालय काजळबा चे विध्यार्थी सुरक्षा रक्षक
शालेय निवडणुकीमध्ये मदनाचा हक्क बाजाणताना य च विध्यालय काजळबा चे विध्यार्थी मतदार
परस बाग Y C V Kajalamba
परस बाग परस बाग Y C V Kajalamba
यशवंतराव चव्हाण माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय काजळांबा ता जि वाशीम येथील शारीरिक कवायती चे विहंगम दृश्य

यशवंतराव चव्हाण माध्य. उच्च माध्य. विद्यालय काजळंबा ता. जि. वाशिम येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्सव साजरा करण्यात येऊन हर घर तिरंगा या बाबत गावामध्ये मिरवणूक काढून जन जागृती करण्यात आली
यशवंतराव चव्हाण माध्य. उच्च माध्य. विद्यालय काजळंबा ता. जि. वाशिम येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्सव साजरा करण्यात आला.

All STaff on Dress Code
शिक्षण साप्ताह निमित्त खेळाचे आयोजन
विध्यार्थी परिसर अभ्यास निमित्त विध्यार्थ्याना प्रत्यक्ष तलाव भेट

शिक्षण साप्ताह निमित्त फलक बनून त्याचे वाचन करणे